70 वर्षांवरील वृद्धांना मोठी भेट, मंत्रिमंडळाची मंजुरी जाणुन घ्या संपूर्ण माहिती.
Created by Ajit , Date- 15 April 2025 Senior citizens :- नमस्कार मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने ७० वर्षां च्या पुढील वृद्धांना आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेमध्ये आणण्याच्या जो प्रस्ताव होता त्याला मंजुरी दिली आहे.senior citizens मित्रांनो बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. आता या मंजुरीनंतर ७० वर्षांवरील सर्व वृद्धांना या योजनेंतर्गत दरवर्षी ५ लाख … Read more