लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी,इतका कमी होणार ईएमआय,जणून घ्या संपूर्ण माहिती.RBI New EMI Rules
Created by sangita 05 April 2025 RBI New EMI Rules:-नमस्कार मित्रांनो प्रतिष्ठित रेटिंग एजन्सी CRISIL च्या ताज्या अहवालानुसार, 2025-26 या आर्थिक वर्षात व्याजदरात 50-75 बेसिस पॉइंट्स bps कपात होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये आरबीआयने रेपो दरात 25 बीपीएस कपात केल्यानंतर हा अंदाज आला आहे, ज्यामुळे रेपो दर 6.5% वरून 6.25% पर्यंत खाली आला.EMI Rules … Read more